Powered by Blogger.

Pages

Saturday, September 1, 2012

खरच !किती छान असतं ना

  Rajendra Todkar       Saturday, September 1, 2012
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
... कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं!!

खरच !किती छान असतं ना.
logoblog

Thanks for reading खरच !किती छान असतं ना

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment