आयुष्याने माझ्यासमोर प्रत्येक वेळी नको ते प्रश्न, नको ते प्रसंग आणले, त्यात मी नेहमी खरा उतरलो , न हरता सामोरे गेलो त्या प्रसंगांना, आता आयुष्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी होती, ते शोधतांना आयुष्यच? एक प्रश्न चिन्ह बनून राहिले, पण आजही मी हरलो नाहीच
कारण त्या प्रश्नचिन्हात मी त्याचे उत्तर शोधून काढले..
No comments:
Post a Comment